अमर्याद (विशेषण)
सीमांनी बांधला न गेलेला.
सदरा (नाम)
आर्धी बाही वा पूर्ण बाह्यांचा, कंबरे पर्यंत लांबीचा एक परिधान.
इच्छा (नाम)
ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
स्तंभ (नाम)
एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
पकड (नाम)
विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
अडचण (नाम)
एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
घुबड (नाम)
चेहर्यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.
चुरस (नाम)
दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
मैत्री (नाम)
मित्रांमध्ये असणारा संबंध.
कदन्न (नाम)
हलक्या प्रतीचे व जाडेभरडे अन्न.